कामगार, वाहनचालक, सुरक्षा रक्षकांना अर्सेनिक अलबम ३० या होमिओपॅथिक औषधाचे वाटप
कोरोना विषाणूशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्वाची आहे. त्या अनुषंगाने साई बहुउद्देशीय मित्र मंडळाचे पदाधिकारी व साई सुरक्षा रक्षक एजन्सीचे मालक राजेंद्र पाटील यांच्यावतीने तळोजा एमआयडीसी मधील कामगार, वाहनचालक, सुरक्षा रक्षकांना अर्सेनिक अलबम ३० या होमिओपॅथिक औषधाचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment