ब्रेकिंग न्यूज - संपूर्ण कामोठे  कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर


 


 


पनवेल दि.०८ मे २०२०


आयुक्त गणेश देशमुख यांचा मोठा निर्णय. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कामोठे उपनगरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने आज हा निर्णय घेण्यात आला आहे.
कामोठेचे क्षेत्रफळ 2.76 चौ.किमी आहे. लोकसंख्या 1.13 लाख आहे. तसेच येथे आजअखेर 54 आहेत. एकूण महानगरपालिका क्षेत्रात 138 पैकी 40% रूग्ण एकट्या कामोठ्यात आहेत.
त्यामुळे कामोठे बाहेर संसर्ग फैलावू नये यासाठी सदरचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यापूर्वी त्या त्या भागातील इमारती करण्यात येत असत परंतु कामोठे हा संपूर्ण भागच संवेदनशील झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
  सदर भागात बाहेरील लोकांना व येथील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव असेल अपवाद फक्त शासकीय व अत्यावश्यक सेवा व पोलीस इ. कामे करणारे नोंद करून जाऊ शकतील.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर