कोरोना वायरसमुळे वैश्विक महामारी सुरू झाल्यामुळे भारताने लॉक डाउन घोषित केल्यापासून घरोघरी आणि सर्व परिसरात नगरसेवक स्वप्निल बांदेकर साहेब, तसेच कार्यसम्राट सिध्दार्थ मोरे आणि सहकारी यांच्या वरीने सॅनेटायझर फवारणी सुरू
महेंद्र कांबळे - (मुंबई प्रतिनिधी)
आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य, देशातच नव्हे तर जगात थैमान घातलेल्या कोरोना या संसर्गजन्य विषाणू च्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक स्वप्निल बांदेकर साहेब, तसेच कार्यसम्राट शाखा प्रमुख सन्मा. सिध्दार्थ मोरे तसेच इतरही पदाधिकारी शिवसैनिक युवा सेना, यांच्या प्रयत्नांने व मेहनतीने शासकीय नियमांचे पालन करत सोशल डीस्डनसींग ठेवून.गर्दी न करता
आज गुरु माऊली अपार्टमेंट, व सागर अपार्टमेंट व इतर आजुबाजुच्या परीतसरा मध्ये सॅनेटाइजर औषध फवारणी करण्यात आली.
हे कार्य लाँकडाउन सुरु झाल्या पासून पुर्ण विभागात रोज सकाळी चालू आहे.
बांदेकर साहेब आणि त्यांचे सहकारी
करोना वायरस च्या या पाश्वभूमी वर सामान्य लोकांची आरोग्या विषयाची परीस्थीती लक्षात घेऊन अशा संकटकाळी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता समाज कार्य खरोखरच कौतुकास्पद व वाखण्याजोगं आहे.
Comments
Post a Comment