श्रीवर्धन तहसील कार्यालयात सर्कल पदावर कार्यरत असणारे *मा. श्री अर्जुन भगत यांचा लॉक डाउन च्या अनुषंगाने एक हात मदतीचा..!
संपुर्ण जगात कोरोणा विषाणुने थैमान घातले आहे.यामुळे भारता मध्ये दि.२५ मार्च पासुन लाॉकडाऊन असल्या मुळे महाराष्ट्रातल्या रोजनदार ,मोलमजुरी करणाऱ्या वर्गावर उपास मारीची वेळ आलेली आहे.अशा संकटकाळीन वेळे मध्ये हाता वर पोट भरणा-या वर्गा साठी विविध स्तरावर मदत केली जात आहे.
या मदतीला सहभाग म्हणून श्रीवर्धन तहसील कार्यालयात सर्कल पदावर कार्यरत असणारे *मा. श्री अर्जुन भगत साहेब* यांनी कित्येक मोलमजुरी करण्याऱ्या कामगारांना स्वतःच्या पैसे खर्च करून जिवनाशक वस्तूचा पुरवठा करत आहेत त्यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे
Comments
Post a Comment