बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नारसी मोनजी विद्यापीठने आणली अधिकृत परिक्षा
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नारसी मोनजी विद्यापीठने आणली अधिकृत परिक्षा
नवी मुंबई (प्रतिनिधी) मल्टि कॅम्पस व नामांकित असे नारसी मोनजी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (एनएमआयएमएस ) विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि संधी देण्यासाठी परिचित आहे.या विद्यापीठाने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अधिकृत परीक्षा आणली आहे.
विद्यापिठामध्ये बी .टेक ,बीबी ए ,बी. कॉम ,बी.एस सी फायनान्स , बी एस सी इकॉनॉमिक्स , बी. डेस (हुमनाइझिंग टेंकनॉलॉजि), बी ए (हान्स), लिबरल आर्टस् अँड बी बी ए ब्रॅण्डिंग अँड ऍडव्हर्टायसिंग या पदवीधर कॉर्सेसाठी प्रवेश सुरु आहे. एन पी ए टी च्या अंतर्गत एम बी ए टेक (बी . टेक + एम बी ए टेक),बी फार्म + एम बी ए (फार्म टेक ) हे कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. एनएमआयएमएस एनपीएटी २०२०. परीक्षेसाठी मुंबई, शिरपूर, बेंगलुरू, हैदराबाद, नवी मुंबई, इंदूर आणि धुळे ह्या भागातील विद्यार्थ्यांना www.npat.in या ऑनलाईन वेबसाईट वर भेट देऊन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी अंतिम तारीख 30 एप्रिल 2020 असून अधिक माहितीसाठी 1800 102 5138 या एनपीएटी हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल.
Comments
Post a Comment