TATA हॉस्पिटल मुंबई
*TATA हॉस्पिटल मुंबई*
चीन मधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस पासून संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी .
1. कोरोना विषाणू चा आकार मोठा आहे 400-500 मायक्रो , त्यामुळे कोणत्याही साध्या मास्क मुळे संरक्षण होऊ शकते, खर्चिक मास्क घेण्याची आवश्यकता नाही
2. विषाणू चे वजन जास्त असल्यामुळे तो हवेत तरंगत नाही, खाली पडतो, त्यामुळे त्याचा संसर्ग हवेतून होत नाही
3.कपड्यांवर पडलेला विषाणू 9 तास राहतो, केवळ स्वच्छ कपडे धुवून वाळवल्यास विषाणू मरतो
4. हातावर पडलेला विषाणू 10 मिनिटे जगतो, स्वच्छ साबणाने हात धुणे किंवा hand sanitizer वापरणे हे प्रतिबंध करण्यास पुरेसे आहे
5. थंड अन्न आणि icecream खाणे टाळा
6. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास विषाणू घशातच मारला जातो, फुफुसात संसर्ग होत नाही.
7. 26 ते 27 डिग्री तापमानात विषाणू टिकाव धरू शकत नाही, त्यामुळे उष्ण प्रदेशात विषाणू जगू शकत नाही
8. गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका.
9. भारतीय जीवनशैलीचा वापर करा म्हणजे हात जोडून नमस्कार करा
10. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रोज सूर्यनमस्कार सारखा व्यायाम करावा.
11. वाचून शेअर करा म्हणजे इतर मित्रांना व नातेवाईकांना सावध करा म्हणजे निदान त्यांच्या मार्फत कोरोना तुमच्या पर्यंत पोहोचणार नाही.
अापल्या सेवेत
टाटा हॉस्पिटल, मुंबई
Comments
Post a Comment